महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग [PWD] नाशिक येथे विविध पदांच्या ०३ जागा

Date : 4 January, 2020 | MahaNMK.com

icon

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग [Maharashtra Public Works Department, Nashik] नाशिक येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शिपाई (Peon) : ०२ जागा  

चौकीदार (Watchman) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (१० वी परीक्षा उत्तीर्ण)

वयाची अट : ०६ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४७,६००/- रुपये

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, सा. बा. विभाग, नाशिक, बांधकाम भवन परिसर, त्याबंकेश्वर रोड, नाशिक.

लेखी परीक्षा दिनांक : २५ जानेवारी २०२० रोजी

Official Site : www.mahapwd.com

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.