महाराष्ट्र राज्य नगरपरिषद [Maharashtra Directorate of Municipal Administration] प्रशासन संचालनालयात विविध पदांच्या १८८९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २७ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
स्थापत्य अभियंता (गट क) : ३६७ जागा
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech (Civil) किंवा समतुल्य.
विद्युत अभियंता (गट क) : ६३ जागा
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech (Electricals) किंवा समतुल्य.
संगणक अभियंता (गट क) : ८१ जागा
शैक्षणिक पात्रता : B.E./B.Tech (Computer) किंवा समतुल्य.
पाणी पुरवठा,जलनिस्सारण व स्वच्छता अभियंता (गट क) : ८४ जागा
शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech (Mechanical) किंवा B.E./B.Tech (Environment) किंवा समतुल्य.
लेखापाल /लेखापरीक्षक (गट क) : ५८२ जागा
शैक्षणिक पात्रता : वाणिज्य शाखेतील पदवी.
कर निर्धारण प प्रशासकीय अधिकारी (गट क) : ७६६ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : २८ मार्च २०१८ रोजी २१ ते ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
पूर्व परीक्षा शुल्क : ६००/- रुपये [मागासवर्गीय - ३००/- रुपये]
मुख्य परीक्षा शुल्क : ६००/- रुपये [मागासवर्गीय - ३००/- रुपये]
प्रवेशपत्र दिनांक : ०४ मे ते १८ मे २०१८ परीयेंत
पूर्व परीक्षा दिनांक : १८ मे २०१८ रोजी
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र
Official Site : www.mahadma.maharashtra.gov.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ESIC] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2026
एकूण जागा : 78
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
[EIL Bharti 2026] इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 109
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 97 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 97
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Mecon Limited Bharti 2026] मेकॉन लिमिटेड मध्ये 159 जागांसाठी भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 159
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
[ARI Pune Bharti] आघारकर अनुसंधान संस्थान पुणे भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.