icon

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड [MADC] मध्ये विविध पदांच्या ३२ जागा

Updated On : 21 November, 2019 | MahaNMK.comमहाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड [Maharashtra Airport Development Company Limited Mumbai] मध्ये विविध पदांच्या ३२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ विपणन अधिकारी (Senior Marketing Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीए किंवा समतुल्य  ०२) १० वर्षे अनुभव 

वयाची अट : ४२ वर्षांपर्यंत 

विपणन अधिकारी (Marketing Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीए किंवा समतुल्य  ०२) ०७ वर्षे अनुभव 

वयाची अट : ३५ वर्षांपर्यंत 

कार्यकारी अभियंता - स्थापत्य (Executive Engineer - Civil) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी.ई. (स्थापत्य) ०२) १० वर्षे अनुभव 

वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत 

सहाय्यक अग्निशमन अधिकारी (Asst. Fire Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) १२ वर्षे अनुभव 

वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत 

फायर & सेफ्टी सुपरवाइजर (Fire & Safety Supervisor) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) ०८ वर्षे अनुभव 

वयाची अट : ४० वर्षांपर्यंत 

खाते लिपिक (Accounts Clerk) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) बी. कॉम. ०२) ०५ वर्षे अनुभव  

वयाची अट : २८ वर्षांपर्यंत 

स्टेनो कम लिपिक (Steno-cum-Clerk) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि.  ०३) मराठी & इंग्रजी शॉर्टहैंड ८० श.प्र.मि.  ०४) ०२ वर्षे अनुभव  

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत 

ऑपरेशन लिपिक (Operation Clerk) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) मराठी & इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि.

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत 

फायर ऑपरेटर (Fire Operator) : १३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५०% गुणांसह १२ वी विज्ञान  ०२) ०१ वर्षे ते ०३ वर्षे अनुभव  

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत 

ड्राइव्हर (Driver) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) हलके वाहन चालक परवाना  ०३) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : ३० वर्षांपर्यंत 

उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) MS-CIT  ०३) ०३ वर्षे अनुभव 

वयाची अट : ६० वर्षांपर्यंत 

नायब तहसीलदार (Nayab Tahsildar) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) MS-CIT  ०३) ०५ वर्षे अनुभव 

वयाची अट : ६० वर्षांपर्यंत 

वरिष्ठ लिपिक / मंडळ अधिकारी (Sr. Clerk/Circle Officer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) MS-CIT  ०३) १० वर्षे अनुभव 

वयाची अट : ६० वर्षांपर्यंत 

तलाठी (Talathi) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) MS-CIT  ०३) २० वर्षे अनुभव 

वयाची अट : ६० वर्षांपर्यंत 

स्टेनोग्राफर (Stenographer) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) MS-CIT ०३) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग ०४) मराठी & इंग्रजी शॉर्टहैंड ८० श.प्र.मि.

वयाची अट : ६० वर्षांपर्यंत 

लिपिक टंकलेखक (Clerk Typist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी  ०२) MS-CIT  ०३) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. & इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. 

वयाची अट : ६० वर्षांपर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ७०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई, नागपूर, पुणे, & शिर्डी (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Vice Chairman and Managing Director 8th Floor, Center-1, World Trade Center, Cuffe Parade Mumbai-400005. Tel: - 022-49212133 Fax: +91-22-22163814.

Official Site : www.madcindia.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 November, 2019

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :