icon

केंद्रीय विद्यालय [Kendriya Vidyalaya] लोणावळा येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 26 February, 2020 | MahaNMK.comकेंद्रीय विद्यालय [Kendriya Vidyalaya, Lonavla] लोणावळा येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज मुलाखत दिनांक १२ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पीजीटी (PGT)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.ए./एम.कॉम./एम.एस्सी. बी. एड. पदव्यूत्तर पदवी 

टीजीटी (TGT)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून द्वितीय श्रेणीतील पदव्यूत्तर पदवी किंवा बी. एड. किंवा समकक्ष पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून ०४ वर्षाची पदवी किंवा समकक्ष पदवी.

प्राथमिक शिक्षक (Primary Teacher)

शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक विद्यालय प्रमाणपत्र सह ५०% गुणांसह परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष. ०२) CTET.

खेळ आणि खेळांचे व्यावसायिक शिक्षक (Vocational Instructor for Games & Sports)

शैक्षणिक पात्रता : शारीरिक शिक्षण पदवी / पदविका. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कला / संगीत, नृत्य मध्ये डिप्लोमा किंवा पदवी.

डॉक्टर (Doctor)

शैक्षणिक पात्रता : किमान एमबीबीएस आणि एमसीआय सह नोंदणीकृत

नर्स (Nurse)

शैक्षणिक पात्रता : नर्सिंग मध्ये पदविका

शैक्षणिक समुपदेशक (Educational Counsellor)

शैक्षणिक पात्रता : एम.ए. / एम.एस्सी (मानसशास्त्र)

योग शिक्षक (Yoga Teacher)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी. ०२) ०१ वर्षे अनुभव.

जर्मन भाषा शिक्षक (German Language Teacher)

शैक्षणिक पात्रता : ०१) भाषांसाठी सामान्य युरोपियन फ्रेमवर्कचे बी 2 लेव्हल. ०२) जर्मन स्नातक पदवी / डिप्लोमा

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : लोणावळा (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : केंद्रीय विद्यालय, भा. नौ. पो. शिवाजी, लोणावळा.

Official Site : www.lonavala.kvs.ac.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 March, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी [GATE 2021]
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२०