खादी व ग्रामोद्योग [KVIC] महामंडळात विविध पदांच्या ३४२ जागा

Date : 26 October, 2017 | MahaNMK.com

खादी व ग्रामोद्योग [Directorate of Administration & H.R. Khadi and Village Industries Commission] महामंडळात विविध पदांच्या ३४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १९ नोव्हेंबर २०१७ रोजी ०६:०० वाजेपर्यंत आहे.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

Group-B (Gazetted Post) :

असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (Khadi) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.E/B.Tech (Textile Engineering or Textile Technology or Fashion Technology) ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ३५ वर्षे

असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (Admn. & HR) : ११ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ३५ वर्षे

असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (Training) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.E/B.Tech किंवा M.Sc  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ३५ वर्षे

असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (FBAA) : १६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) CA/MBA (Finance) / M.Com  ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ३५ वर्षे

असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (Economic Research) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदव्युत्तर पदवी  (Economics/Statistics/ Commerce) ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : ३५ वर्षे

असिस्टंट डायरेक्टर ग्रेड-I (Village Industries) : १८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) B.E/B.Tech किंवा M.Sc किंवा MBA  ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : ३५ वर्षे

शुल्क : १२००/- रुपये  [SC/ST/PWD - ६००/- रुपये]

Group-B (Non-Gazetted Post) :

सिनियर एग्जीक्यूटिव (Economic Research) : ३७ जागा

शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी  (Economics/Statistics/ Commerce)

वयाची अट : ३० वर्षे

सिनियर एग्जीक्यूटिव (Legal) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : विधी (Law) पदवी

वयाची अट : ३० वर्षे

ज्युनियर ट्रांसलेटर : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी  ०२) ट्रांसलेटर डिप्लोमा 

वयाची अट : ३० वर्षे

शुल्क : ८००/- रुपये [SC/ST/PWD - ४००/- रुपये]

Group-C (Non – Gazetted Post: Technical & Non-Technical Posts)

एग्जीक्यूटिव (Khadi) : ३१ जागा

शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे

एग्जीक्यूटिव (Village Industries) : १०९ जागा

शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech किंवा M.Sc किंवा MBA

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे

एग्जीक्यूटिव (Training) : २३ जागा

शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech किंवा M.Sc किंवा MBA

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे

ज्युनियर एग्जीक्यूटिव (FBAA) : ६७ जागा

शैक्षणिक पात्रता : B.Com

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे

असिस्टंट (Training) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता :  इंजीनिरिंग डिप्लोमा किंवा B.Sc

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे

असिस्टंट (Village Industries) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : इंजीनिरिंग डिप्लोमा किंवा B.Sc

वयाची अट : १८ वर्षे ते २७ वर्षे

पब्लिसिटी असिस्टंट : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण  ०२) ग्रंथालय विज्ञान डिप्लोमा

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे

शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD - ४००/- रुपये]

सूचना वयाची अट : १९ नोव्हेंबर २०१७ रोजी  [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

परीक्षा दिनांक : २३ व २४ डिसेंबर २०१७ रोजी

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.