icon

केन्द्रीय विद्यालय [KV VSN] वायुसेना नगर, नागपूर येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 8 February, 2020 | MahaNMK.comकेन्द्रीय विद्यालय [Kendriya Vidyalaya Vayusena Nagar Nagpur] वायुसेना नगर, नागपूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २२ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डॉक्टर (Doctor)

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी सह एमसीआय मार्फत नोंदणी.

नर्स (Nurse)

शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा.

सल्लागार (Counselor)

शैक्षणिक पात्रता : बी.ए./बी.एस्सी. किंवा काऊन्सलिंग मध्ये डिप्लोमा.

व्यावसायिक शिक्षक (Vocational Instructor)

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कला / संगीत, नृत्य मध्ये डिप्लोमा किंवा पदवी.

रिटेल मैनेजमेंट (Retail Management)

शैक्षणिक पात्रता : रिटेल मैनेजमेंट मध्ये डिप्लोमा / रिटेल मैनेजमेंट मध्ये एम.कॉम. /एम.बी.ए. रिटेल मैनेजमेंट.

पीजीटी -संगणक विज्ञान व संगणक शिक्षक (PGT- Computer Science & Computer Instructor)

शैक्षणिक पात्रता : बी.ई. / बी.टेक. / एम.एससी. / बी.एससी. / बी.सी.ए. / डीओईएसीसी.

पीजीटी (PGT)

शैक्षणिक पात्रता : पदवी / पदव्यूत्तर पदवी.

टीजीटी (TGT)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयात पदवीसह किमान ५०% गुणांसह. 

पीआरटी (PRT)

शैक्षणिक पात्रता : माध्यमिक व उच्च माध्यमिक (१२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष) किमान ५०% गुणांसह. 

योग शिक्षक (Yoga Teacher)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी. ०२) ०१ वर्षे अनुभव.

आणि खेळ व क्रीडा प्रशिक्षक (Games & Sports Coach)

शैक्षणिक पात्रता : शारीरिक शिक्षण पदवी / पदविका. 

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : केंद्रीय विद्यालय वायुसेना नगर नागपूर-४४०००७.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

Official Site : www.vsnnagpur.kvs.ac.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 February, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :

NMK
अभियांत्रिकी पदवीधर योग्यता चाचणी [GATE 2021]
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२०