Kolhapur Police Department has the following new vacancies and the official website is www.kolhapurpolice.gov.in. This page includes information about the Kolhapur Police Department Bharti 2022, Kolhapur Police Department Recruitment 2022, and Kolhapur Police Department 2022 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
विशेष पोलीस महानिरीक्षक [Kolhapur Police Department] कोल्हापूर येथे विविध पदांच्या ३९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ११ जुलै २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
एकूण: ३९ जागा
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
१ | विधी अधिकारी (गट-ब) / Law Officer (Group B) | ०६ |
२ | विधी अधिकारी / Law Officer | ३३ |
शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनदधारक असेल. ०२) विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी या दोन्ही पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा . अनुभव आवश्यक राहील. ०३) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनीक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञानसंपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल. ०४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.
वयाची अट : ११ जुलै २०२२ रोजी ६० वर्षापर्यंत.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २३,०००/- रुपये ते २८,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली सोलापूर, लोहमार्ग (पुणे) (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : पोलीस अधीक्षक कार्यालय, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर - ४१६००३.
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.kolhapurpolice.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[SBI CBO] स्टेट बँक ऑफ इंडिया CBO भरती 2025
एकूण जागा : 2964
अंतिम दिनांक : २९ मे २०२५
[MAHA TAIT 2025] महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : जाहिरात पाहा.
अंतिम दिनांक : १४ मे २०२५
[NMMC NUHM Bharti] नवी मुंबई महानगरपालिका-NUHM भरती 2025
एकूण जागा : 36
अंतिम दिनांक : १६ मे २०२५
[MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti] MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी भरती 2025
एकूण जागा : 2795
अंतिम दिनांक : १९ मे २०२५
IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग भरती [मुदतवाढ]
एकूण जागा : 284
अंतिम दिनांक : १६ मे २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.