![]()
केरळ राज्य सहकारी बँक लिमिटेड [Kerala State Co-Operative Bank Limited] मध्ये विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०२ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मुख्य आयएस सुरक्षा आणि आयटी अधिकारी (Chief IS Security and IT Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान / आयटी विषयात बॅचलर डिग्री. ०२) किमान ०७ वर्षे अनुभव.
वयाची अट : ६२ वर्षापर्यंत
मुख्य कोषागार (Head Treasury) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही आघाडीच्या सार्वजनिक / खाजगी क्षेत्रातील बँकेत किमान १५ वर्षाचा अनुभव असणारी व्यक्ती,
वयाची अट : ६२ वर्षापर्यंत
मुख्य जोखीम अधिकारी (Chief Risk Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ग्लोबल असोसिएशन ऑफ रिस्क प्रोफेशनल्स कडून वित्तीय जोखीम व्यवस्थापन (एफआरएम) मधील व्यावसायिक प्रमाणपत्र.
वयाची अट : ६२ वर्षापर्यंत
मुख्य वित्त अधिकारी (Chief Finance Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट : ४५ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत
मुख्य कायदेशीर अधिकारी (Chief Legal Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ मध्ये पदव्यूत्तर पदवी.
वयाची अट : ४५ वर्षे ते ५५ वर्षापर्यंत
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : केरळ
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Deputy General Manager (P&E), Kerala State Co-operative Bank Ltd., Palayam, Thiruvananthapuram - 33.
Official Site : www.keralacobank.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[IOCL Apprentice Bharti 2026] इंडियन ऑइल मध्ये 405 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 405
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२६
[NCERT Bharti 2026] राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 173
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
[SBI Bharti 2026] स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 16
अंतिम दिनांक : ०५ फेब्रुवारी २०२६
[CB Dehu Road] देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २७ जानेवारी २०२६
[Mahapareshan Jalna Bharti] महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी जालना भरती 2026
एकूण जागा : 30
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.