कल्याण डोंबिवली महानगरपालिका [KDMC] मध्ये विविध पदांच्या जागा

Date : 17 April, 2020 | MahaNMK.com

icon

कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Dombivali Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १८ एप्रिल २०२० रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस पदवी.

आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) : ४१९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) बीएएमएस/ बीयुएमएस. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव.

रुग्णालय व्यवस्थापक (Hospital Manager)

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही वैद्यकीय पदवीसह एमपीएच / एमएचए एमबीए ०२) ०१ वर्षे अनुभव.

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ३१५७ जागा 

शैक्षणिक पात्रता : जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग

क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technician)

शैक्षणिक पात्रता : रेडिओलॉजी टेक्निशियन कोर्स मध्ये डिप्लोमा

ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician)

शैक्षणिक पात्रता : ई.सी.जी. टेक्निशियन कोर्स मध्ये डिप्लोमा

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)

शैक्षणिक पात्रता : शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बी.एस्सी.डीएमएलटी

फार्मासिस्ट (Pharmacist)

शैक्षणिक पात्रता : डी. फार्म/ बी फार्म

स्टोअर अधिकारी (Store Officer)

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी ०२) ०१ वर्षे अनुभव.

वॉर्ड बॉय (Ward Boy)

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

वेतनमान (Pay Scale) : ४००/- रुपये (प्रति दिवस)

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ५५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

अर्ज पाठिवण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य विभाग, आरोग्य मुख्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण (पश्चिम) - ४२१३०१.

Official Site : www.arogya.maharashtra.gov.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.