कल्याण डोंबिवली महानगरपालिका [KDMC] मध्ये विविध पदांच्या ५४१ जागा

Date : 25 April, 2020 | MahaNMK.com

icon

KDMC Recruitment 2020, Kalyan Dombivali Municipal Corporation (KDMC) Here is the list of 541 vacancies/posts available for KDMC Recruitment. Last Date is 29th April 2020 till 6:00 PM, Official Website is arogya.maharashtra.gov.in. Please Visit www.kdmc.gov.in 2020 For All The Latest NHM Recruitment on Maha NMK.

 

आपल्या मित्रांना पाठवा :

कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Dombivali Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या ५४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ एप्रिल २०२० रोजी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) एमबीबीएस ४३
वैद्यकीय अधिकारी आयुष (Medical Officer Ayush PG) बीयुएमएस /बीएएमएस/बीएचएमएस ६५
रुग्णालय व्यवस्थापक (Hospital Manager) ०१) कोणत्याही वैद्यकीय पदवीसह एमपीएच / एमएचए एमबीए ०२) ०१ वर्षे अनुभव. ०५
स्टाफ नर्स (Staff Nurse)  जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग ३१२
क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technician) सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ ०५
ईसीजी तंत्रज्ञ (ECG Technician)  ०१) बी.एस्सी. ०२) ०१ वर्षे अनुभव. ०७
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बी.एस्सी.डीएमएलटी ०३
फार्मासिस्ट (Pharmacist) डी. फार्म/ बी फार्म ११
वॉर्ड बॉय (Ward Boy) ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०२ वर्षे अनुभव. ९५

सूचना - वयाची अट उर्वरित पदांकरिता : ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग - ०५ वर्षे सूट, सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी - ७० वर्षापर्यंत]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ५५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

महाराष्ट्रातील NHM मेगा भरती पाहण्यासाठी - NHM Recruitment येथे क्लिक करा (भरपूर जागा)

अर्ज कसा करावा : अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

Official Site : www.kdmc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.