कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Domvibali Municipal Corporation] मध्ये विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ मार्च २०२० रोजी सकाळी १०:०० ते ११:३० वाजेपर्यंत वाजेपर्यंत व मुलाखत दुपारी ०३:०० वाजता पासून आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (Specialist Medical Officer) : ४१ जागा
फिजीशियन (Physician) : ०४ जागा
स्त्रीरोग व प्रसूतितज्ञ (Gynecologists and obstetricians) : १० जागा
त्वचारोगतज्ञ (Dermatologist) : ०१ जागा
कान, नाक, घसा तज्ञ (Ear, nose, throat specialist) : ०१ जागा
रेडिओलॉजिस्ट (Radiologist) : ०२ जागा
भुलतज्ञ (Artist) : ०५ जागा
जनरल सर्जन (General surgeon) : ०३ जागा
बालरोगतज्ञ (Pediatricians) : ०८ जागा
पॅथॉलॉजी तज्ञ (Pathology Specialist) : ०२ जागा
नेत्ररोगतज्ञ (Ophthalmologist) : ०२ जागा
दंतचिकित्सा तज्ञ (Dentist) : ०१ जागा
मानस उपचार तज्ञ (Psychiatrist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. / एम.डी./एम.एस.
वयाची अट : ३८ वर्षे [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५५.०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आचार्य अत्रे थिएटर रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै शंकरराव झुंझारराव कॉम्प्लेक्स, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक कल्याण (पश्चिम).
मुलाखतीचे ठिकाण : मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय डोंबिवली महानगपालिका प्रशासकीय इमारत दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.).
Official Site : www.kdmc.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.