कल्याण डोंबिवली महानगरपालिका [KDMC] मध्ये अग्निशामक स्वयंसेवक पदांच्या जागा

Date : 7 December, 2019 | MahaNMK.com

icon

कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Domvibali Municipal Corporation] मध्ये अग्निशामक स्वयंसेवक पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी ०३:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अग्निशामक स्वयंसेवक (Fire Volunteer - Retired)

शैक्षणिक पात्रता : किमान लिडिंग फायरमन पदावरून सेवानिवृत्त.

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये

वयाची अट : ६५ वर्षे 

जाहिरात (Notification) : पाहा

अग्निशामक स्वयंसेवक (Fire Volunteer)

शैक्षणिक पात्रता : ०७ वी परीक्षा उत्तीर्ण 

वयाची अट : २० वर्षे ते २५ वर्षे [जन्म ०१ नोव्हेंबर १९९४ ते ३१ नोव्हेंबर १९९९ या दरम्यान जन्म असावा]

जाहिरात (Notification) : पाहा

शुल्क : शुल्क नाही 

नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुक्त, कल्याण डोंबिवली महानगपालिका, शंकरराव चौक, कल्याण - ४२१३०१.

Official Site : www.kdmc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.