कल्याण डोंबिवली महानगरपालिका [KDMC] मध्ये विविध पदांच्या १०२ जागा [सूचना]

Date : 8 April, 2020 | MahaNMK.com

icon

कल्याण डोंबिवली महानगरपालिका [Kalyan Dombivali Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या १०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा व थेट मुलाखत दिनांक ०२ एप्रिल ते ०६ एप्रिल २०२० रोजी दुपारी ३:०० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

सूचना (Notice) : येथे क्लिक करा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : २० जागा

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी 

निवासी वैद्यकीय अधिकारी ( Resident Medical Officer) : २० जागा

शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस पदवी

एमडी फिजिशियन (M.D Physician): १० जागा

शैक्षणिक पात्रता : एमडी / डीएनबी / डिप्लोमा जनरल मेडिसीन

चेस्ट फिजीशियन (Chest Physician)) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : एमडी / डीएनबी / पल्मोनरी मेडिसीन मधील डिप्लोमा

अ‍ॅनेस्थेटिस्ट / इन्टेन्सिव्हिस्ट (Intensivist/Anesthetist) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : एमडी / डिप्लोमा / एमबीबीएस

बालरोगतज्ज्ञ (Paediatrician) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : एमडी / डीएनबी / पेड मधील डिप्लोमा

ईएनटी स्पेशालिस्ट (ENT Specialist) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : एमएन / डिप्लोमा इन ईएनटी

स्टाफ नर्स (Staff Nurse) : ३० जागा

शैक्षणिक पात्रता : जीएनएम / .बी.एस्सी. नर्सिंग

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : कल्याण-डोंबिवली, ठाणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.).

E-Mail ID : [email protected]

Official Site: www.kdmc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.