के.बी.एच. [KBH] डेंटल कॉलेज व हॉस्पिटल नाशिक येथे विविध पदांच्या ६० जागा

Date : 20 August, 2019 | MahaNMK.com

icon

के.बी.एच. [Karmaveer Bhausaheb Hiray Dental College  & Hospital Nashik] डेंटल कॉलेज व हॉस्पिटल नाशिक येथे विविध पदांच्या ६० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

डीन (Dean/Principal) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) भारतीय विद्यापीठाची बीडीएस पदवी किंवा समकक्ष पात्रता. ०२) पदव्युत्तर पदवी पात्रता / पदविका विषयात राष्ट्रीय मंडळ मधून. ०३) दंत संस्थेत ०५ वर्षापेक्षा जास्त काळ प्रोफेसर म्हणून अनुभव.

प्राध्यापक (Professor) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) भारतीय विद्यापीठाची बीडीएस पदवी किंवा समकक्ष पात्रता. ०२) पदव्युत्तर पदवी पात्रता / पदविका विषयात राष्ट्रीय मंडळ मधून. ०३) ०५ वर्षे अनुभव.

वाचक (Reader) : २९ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) भारतीय विद्यापीठाची बीडीएस पदवी किंवा समकक्ष पात्रता. ०२) पदव्युत्तर पदवी पात्रता / पदविका विषयात राष्ट्रीय मंडळ मधून. ०३) ०४ वर्षे अनुभव. किंवा भारतीय विद्यापीठाची मान्यता प्राप्त एमडीएस पदवी / राष्ट्रीय मंडळाचे पदविका किंवा समकक्ष पात्रता.

व्याख्याता (Lecturer) : २९ जागा 

शैक्षणिक पात्रता : भारतीय विद्यापीठाची मान्यता प्राप्त एमडीएस पदवी / राष्ट्रीय मंडळाचे पदविका किंवा समकक्ष पात्रता.

शिक्षक (Tutor) : १३ जागा 

शैक्षणिक पात्रता : भारतीय विद्यापीठाची मान्यता प्राप्त बीडीएस पदवी किंवा समकक्ष पात्रता किमान ०१ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ६४ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 

नोकरी ठिकाण : नाशिक (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The General Secretary, MGV’s K.B.H. Dental College & Hospital, Mumbai - Agra Highway, Panchavati, Dist. Nashik - 422 003.

Official Site : www.mgv.org.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.