कर्नाटक उच्च न्यायालय [Karnataka High Court] मध्ये जिल्हा न्यायाधीश पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
जिल्हा न्यायाधीश (District Judges) : २१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) भारतीय कायद्यानुसार स्थापित केलेल्या संस्थेकडून कायद्याची पदवी धारक असणे आवश्यक आहे. ०२) किमान ०७ वर्षे अनुभव.
वयाची अट : ०६ नोव्हेंबर २०१९ रोजी ४५ वर्षे [SC/ST/माजी सैनिक - ०३ वर्षे सूट]
शुल्क - पूर्व परीक्षा : ५००/- रुपये [SC/ST - २५०/- रुपये]
मुख्य परीक्षा : १०००/- रुपये [SC/ST - ७५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ५१,५५०/- रुपये ते ६३,०७०/- रुपये + ग्रेड पे
नोकरी ठिकाण : कर्नाटक
Official Site : www.karnatakajudiciary.kar.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.