![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
जुन्नर नगर परिषद [Junnar Nagar Parishad] मध्ये विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० मे २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
फायरमन - अग्निशामक (Fireman)
शैक्षणिक पात्रता : ०१ ) किमान १० वी शालांत परिक्षा उत्तीर्ण ०२) महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांचे राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र यांचा मध्ये अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण केलेला असावा. ०३) जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक ०४) स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका/नगरपालिका फायरमन (अग्निशमन) कामाचा अनुभव असणा-यास प्राधान्य.
ड्रायव्हर कम ऑपरेटर (Driver cum Operator)
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान माध्यमिक शालांत परिक्षा (एस.एस.सी.उत्तीर्ण) ०२) महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांचे राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र यांचा अग्निशामक प्रशिक्षण पाठयक्रम पूर्ण केलेला असावा. 3.जड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक. ०४) जड वाहन चालविण्याचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असावा.
वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे
शुल्क : ५००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : २,७५०/- रुपये ते ४,५९०/- रुपये
नोकरी ठिकाण : जुन्नर (पुणे)
E-Mail ID : [email protected]
Official Site : www.junnarnagarparishad.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.