दि पाचोरा पीपल्स को - ऑप. बँक लिमिटेड [The Pachora Peoples Co-Op Bank Limited, Jalgaon] पाचोरा, जळगाव येथे विविध पदांच्या २२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शाखा व्यवस्थापक (Branch Manager) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.ए. / एमसीएम किंवा कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणीतील पदव्युत्तर पदवी. ०२) बँकिंग श्रेणीतील किमान १५ वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तीस प्राधान्य.
वयाची अट : ५४ वर्षापर्यंत
अधिकारी (Officer) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणीतील पदवी ०२) बँकिंग श्रेणीतील किमान १० वर्षांचा अनुभव
वयाची अट : ४० वर्षापर्यंत
संगणक अधिकारी / सिस्टीम अधिकारी (Computer Officer/ System Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १) संगणक शास्त्रातील प्रथम श्रेणीतील पदवी व संगणक श्रेणीतील पदव्युत्तर पदवीधारकास प्राधान्य ०२) किमान १० वर्षांचा अनुभव
वयाची अट : ४० वर्षापर्यंत
क्लर्क / कॅशियर (Clerk/Cashier) : १५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणीतील पदवीधारकास तसेच कॉम्प्युटर प्रशिक्षणाचा कोर्स आवश्यक व संगणकांचे ज्ञान आवश्यक ०२) बँकिंग श्रेणीतील अनुभव.
वयाची अट : ३० वर्षापर्यंत
नोकरी ठिकाण : पाचोरा, जळगाव
अर्ज पाठविण्याचा पत्ता : दि पाचोरा पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड, पाचोरा, मुख्य कार्यालय, स्टेशन रोड, पाचोरा - ४२४२०१.
Official Site : www.jpcbank.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
[PDKV] डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ भरती 2026
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.