icon

जिल्हा सेतू समिती [Jilha Setu Samiti] नांदेड येथे विविध पदांच्या ११ जागा

Updated On : 1 February, 2020 | MahaNMK.comजिल्हा सेतू समिती [Jilha Setu Samiti, Nanded] नांदेड येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०७ फेब्रुवारी २०२० आहे. मुलाखत दिनांक ०५ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

लिपीक तथा संगणकचालक (Clerk and computer operator) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार कोणतेही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक. ०२) MSCIT परिक्षा उतीर्ण असणे आवश्यक ०३) मराठी-३० इंग्रजी-४० टंकलेखन परिक्षा उतीर्ण ०४) एक (१) वर्षाचा टंकलेखक म्हणून काम केल्याचा अनुभव.

शिपाई (Peon) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार SSC परीक्षा उर्तीण असणे आवश्यक ०२) शिपाई पदावर किमान एक (१) वर्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक.

जाहिरात (Notification) : पाहा

व्यवस्थापक (Manager) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) राज्य शासनाच्या /निमशासकिय सेवेतून किमान | राजपत्रीत वर्ग-ब किंवा तत्सम पदावरून सेवानिवृत्त झालेला असणे आवश्यक. ०२) संबंधीत उमेदवाराला उर्दू भाषा लिहिता/ वाचता/बोलता येणे आवश्यक.

वयाची अट : ७० वर्षे 

ग्रंथपाल (Librarian) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) शासन सेवेतून किंवा महाविद्यालय/विद्यापिठाच्या / सेवेतून ग्रंथपाल/उपग्रंथपाल/सहाय्यक ग्रंथपाल पदावरून सेवा निवृत्त झालेला असणे आवश्यक ०२) संबंधीत उमेदवारांना उर्दू भाषा /लिहिता/वाचता/बोलता येणे आवश्यक.  

वयाची अट : ७० वर्षे 

लिपिक - टंकलेखन (Clerical Typist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवार कोणतेही शाखेचा पदवीधर असने आवश्यक. ०२) MSCIT परीक्षा उतीर्ण असणे आवश्यक ०३) मराठी-३० इंग्रजी-४० टंकलेखन परीक्षा उतीर्ण ०४) संबंधीत उमेवारांना उर्दू भाषा लिहिता/वाचता/बोलता येणे आवश्यक

जाहिरात (Notification) : पाहा

वरील सर्व पदांकरिता अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०७ फेब्रुवारी २०२०

सेवानिवृत्त नायब तहसीलदार (Retired Naib tahsildar) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) राज्य शासनाच्या शासकिय सेवेतून नायब तहसिलदार पदावरून सेवानिवृत्त झालेले असणे आवश्यक आहे. ०२) नायब तहसिलदार पदाचा कार्यकाळ किमान १ वर्षाचा असणे आवश्यक आहे. ०३) सेवा निवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने प्रस्तावीत सेवेसाठी सक्षम असणे आवश्यक आहे. ०४) अशा अधिकारी यांचे विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालु किंवा प्रस्तावित नसावी व फैजदारी प्रकरण नसावे तो सेवेत व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेला नसावा.

सेवानिवृत्त अव्वल कारकून (Retired Clerk) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) राज्य शासनाच्या शासकिय सेवेतून अव्वल कारकून पदावरून सेवानिवृत्त झालेले असणे आवश्यक आहे. ०२) अव्वल कारकून पदाचा कार्यकाळ किमान १० वर्षाचा असणे | आवश्यक आहे. ०३) सेवा निवृत्त कर्मचारी शारीरिक, मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने प्रस्तावीत सेवेसाठी सक्षम असणे आवश्यक आहे.

जाहिरात (Notification) : पाहा

मुलाखत दिनांक : ०५ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता / मुलाखतीचे ठिकाण : संगणक कक्ष (NIC), पहिला माळा, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड.

Official Site : www.nanded.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 7 February, 2020

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :