झाशी कॅन्टोन्मेंट बोर्ड [Jhansi Cantonment Board] मध्ये विविध पदांच्या ०२ जागा

Date : 14 October, 2019 | MahaNMK.com

icon

झाशी कॅन्टोन्मेंट बोर्ड [Jhansi Cantonment Board] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

निवासी वैद्यकीय अधिकारी (Resident Medical Officer) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे [OBC - ०३ वर्षे सूट]

कनिष्ठ अभियंता - सिव्हिल (Junior Engineer - Civil) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये तीन वर्षे डिप्लोमा किंवा बी.ई./बी.टेक. पदवी सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये.

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे [माजी सैनिक - शासकीय नियमानुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २९,२००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये

नोकरी ठिकाण : झाशी 

Official Site : www.cbjhansi.org.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.