नागपूर तंत्रशिक्षण विभागात [JDTE] विविध पदांच्या २१ जागा

Date : 21 December, 2016 | MahaNMK.com

नागपूर तंत्रशिक्षण विभागात [JDTE] विविध पदांच्या २१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ जानेवारी २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ लिपिक [Senior Clerk]

एकूण जागा : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेची पदवी  ०२) ०१ वर्ष अनुभव

कातारी [Turner]

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ITI (NCTVT)    ०२) ०१ वर्ष अनुभव

जोडारी [Fitter]

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ITI (NCTVT)  ०२) ०१ वर्ष अनुभव

संधाता [Welder] 

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ITI (NCTVT)   ०२) ०१ वर्ष अनुभव

सर्वसाधारण यांत्रिकी [General Mechanic]

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ITI (टर्नर, फिटर,/मोटर मेकॅनिक) (NCTVT)   ०२) ०२ वर्ष अनुभव

उपकरण यांत्रिकी [Instrument Mechanic]

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ITI (उपकरण यांत्रिकी) (NCTVT) ०२) ०१ वर्ष अनुभव

विजतंत्री [Electrician]

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण    ०२) ITI (विजतंत्री) (NCTVT) ०३) ०१ वर्ष अनुभव

तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक [Technical Lab Assistant]

एकूण जागा : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) Engineering and Technology डिप्लोमा  ०२) ०१ वर्ष अनुभव

प्रयोगशाळा सहाय्यक (अतांत्रिक) [Lab Assistant]

एकूण जागा : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

सहाय्यक ग्रंथपाल  [Assistant Librarian]

एकूण जागा : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) ग्रंथालय प्रमाणपत्र   ०३) ०१ वर्ष अनुभव

प्रयोगशाळा परिचर [Lab Attendant]

एकूण जागा : ०५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०७ वी उत्तीर्ण

वयाची अट : ०१ जानेवारी २०१७ रोजी १८ ते ३८ वर्षे   [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : Group C : ५५० /- रुपये  [मागासवर्गीय - ४५० /- रुपये] 

                  Group D : ३०० /- रुपये  [मागासवर्गीय - १५० /- रुपये]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.