महाराष्ट्र शासन, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत जलस्वराज्य- २ कार्यक्रमांतर्गत विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १८ डिसेंबर २०१९ दुपारी ०३:३०वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक व्यवस्थापन माहिती प्रणाली तज्ञ् (Assistant MIS Specialist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेतील पदवीधर. ०२) संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, संगणक नेटवर्किंग, समस्यानिवारण आणि एमएस कार्यालय योग्य ज्ञान असावे. ०३) ०५ वर्षे अनुभव.
सामाजिक व्यवस्थापन तज्ञ् (Social Management Specialist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.ए. (समाजशास्त्र / सामाजिक विज्ञान / उपयोजित सामाजिक) विज्ञान) किंवा एम.एस.डब्ल्यू. किंवा एम.एस्सी. (मानववंशशास्त्र) किंवा एम.ए. (रूरल देव.) किंवा एम.बी.ए. (Soc. Mngmt) किंवा एम.ए. (समुदाय विकास) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पदवी. ०२) ०५ वर्षे अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिव, सुधारणा, सहाय्य व प्रकल्प व्यवस्थापन कक्ष, सिडको भवन (दक्षिण कक्ष), बेलापूर, नवी मुंबई -४००६१४.
Official Site : www.jalswarajya.maharashtra.gov.in / www.water.maharashtra.gov.in / www.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[GMC Mumbai Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 211
अंतिम दिनांक : २६ सप्टेंबर २०२५
[PMC Bharti 2025] पुणे महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 169
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.