![]()
भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था [Indian Veterinary Research Institute] बंगळुरू येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २४ मार्च २०२० रोजी सकाळी १०:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) : ०२ जागा.
शैक्षणिक पात्रता : ०१) मायक्रोबायोलॉजी / बायोटेक्नॉलॉजी/ बायोकेमिस्ट्री किंवा जीवन विज्ञान मधील पदव्युत्तर पदवी सह संबंधित शाखेतील ०४ वर्षे/ ०५ वर्षे बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ३५ वर्षे
प्रयोगशाळा समर्थन (Laboratory Support) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान/ अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान/ जीवन विज्ञान मधील पदवी किंवा डिप्लोमा.
वयाची अट : २१ वर्षे ते ४५ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ३१,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : बंगळुरू (कर्नाटक)
मुलाखतीचे ठिकाण : Indian Veterinary Research Institute, H.A.Farm po, Hebbal, Bengaluru (Karnataka) - 560 024.
Official Site : www.ivri.nic.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.