![]()
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
आयटीआय लिमिटेड [Indian Telephone Industries Limited] मध्ये विविध पदांच्या १४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| अपर जनरल मॅनेजर/ Additional General Manager | ०१) अभियांत्रिकी मध्ये पदवी ०२) अनुभव | ०५ |
| मॅनेजर / चीफ मॅनेजर / डेप्युटी जनरल मॅनेजर/ Manager/Chief Manager/Deputy General Manager | ०१) जनसंपर्क मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) अनुभव | ०४ |
| असिस्टंट मॅनेजर / डेप्युटी मॅनेजर/ Assistant Manager/Dy.Manager | ०१) अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर पदवी/ पदवीधर ०२) अनुभव | ०२ |
| वरिष्ठ गणितज्ञ/ Senior Mathematician | ०१) एम.एस्सी. ०२) अनुभव | ०२ |
| व्यवस्थापक / मुख्य व्यवस्थापक/ Manager/Chief Manager | ०१) अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर पदवी/ पदवीधर ०२) अनुभव | ०१ |
वयाची अट : १५ जानेवारी २०२१ रोजी ३६/४०/४२/४५/५०/५२ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ६०,९४४/- रुपये ते ९६,१०४/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ADDL. GENERAL MANAGER-HR ITI LIMITED, REGD & CORPORATE OFFICE ITI BHAVAN, DOORAVANI NAGAR, BENGALURU - 560016.
Official Site : www.itiltd.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[CSIR-NEERI] राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २९ ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.