इंडियन टेलिफोन इंडस्ट्रीज [Indian Telephone Industries Limited] लिमिटेड बंगलोर येथे विविध पदांच्या ११० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ सप्टेंबर २०१८ आहे. भरलेले अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहाय्यक कार्यकारी अभियंता ट्रेनी (Assistant Executive Engineer Trainee) : ६० जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल/टेलीकम्युनिकेशन/इंडस्ट्रियल & प्रोडक्शन/IT/केमिकल/कॉम्पुटर सायन्स/मेकॅनिकल) [SC/ST/अपंग - ५८% गुण]
वयाची अट : २८ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/अपंग - शुल्क नाही]
जाहिरात (Notification) : पाहा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सामान्य व्यवस्थापक, आयटीआय लिमिटेड रीड अँड कॉर्पोरेट ऑफिस आयटीआय भवन, दोरावा नगर निगम बंगलोर - ५६००१६.
ट्रेनी टेक्निकल असिस्टंट (Trainee Technical Assistant) : ५० जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल/टेलीकम्युनिकेशन/IT/केमिकल/कॉम्पुटर सायन्स/मेकॅनिकल) [SC/ST/अपंग - ५८% गुण]
वयाची अट : ३० वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ३००/- रुपये [SC/ST/अपंग - शुल्क नाही]
जाहिरात (Notification) : पाहा
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप. जनरल मॅनेजर-एचआर [एनएस अँड एम] आयटीआय लिमिटेड; नेटवर्क सिस्टम्स युनिट, एफ -१००, डोवरावनिनगर, बंगलोर - ५६००१६.
वेतनमान (stipend) : १५,०००/- रुपये ते ३५,६७३/- रुपये
नोकरी ठिकाण : बंगलोर
Official Site : www.itiltd-india.com
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.