एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प [Integrated Tribal Development Department, Adivasi Vikas Bhavan, Chandrapur and Chimur] चंद्रपूर आणि चिमुर येथे कला शिक्षक पदांच्या १२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ जुलै २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कला शिक्षक (Art Teacher-Contract) : १२ जागा
चंद्रपूर (Chandrapur) : ०८ जागा
चिमूर (Chimur) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ए.टी.डी. (आर्ट टीचर डिप्लोमा)
वयाची अट : १८ वर्षे ते ४३ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : चंद्रपूर, चिमुर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प , चंद्रपूर पहिला माळा, प्रशासकीय भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर
Official Site : www.tribal.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.