भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था [ISRO] मध्ये विविध पदांच्या १८२ जागा

Date : 17 February, 2020 | MahaNMK.com

icon

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था [Indian Space Research Organization] बंगळूर येथे विविध पदांच्या १८२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

टेक्निशियन (Technician-B) : १०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय./ एन.टी.सी./ एन.ए.सी. 

वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे

ड्राफ्ट्समन (Draughtsman-B) : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये आय.टी.आय./ एन.टी.सी./ एन.ए.सी. (ड्राफ्ट्समन मेकॅनिकल)

वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे

टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant) : ४१ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित इंजिनिअरिंग विषयातील प्रथम श्रेणी डिप्लोमा.

वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे

लायब्रेरी असिस्टंट (Library Assistant) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समतुल्य पदवी आणि प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.

वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे

सायंटिफिक असिस्टंट (Scientific Assistant) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी बी.एस्सी. (रसायनशास्त्र/ भौतिकशास्त्र/ अ‍ॅनिमेशन आणि मल्टीमीडिया/ इलेक्ट्रॉनिक्स)

वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे

हिंदी टायपिस्ट (Hindi Typist) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कला/ विज्ञान/ वाणिज्य/ व्यवस्थापन/ संगणक अनुप्रयोग प्रथम श्रेणीसह पदवीधर ०२) संगणकावर हिंदी टाइपिंग २५ श.प्र.मि.

वयाची अट : १८ वर्षे ते २६ वर्षे

कॅटरिंग अटेंडंट (Catering Attendant-A) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : १८ वर्षे ते २६ वर्षे

कुक (Cook) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे

फायरमन (Fireman-A) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण

वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे

हलके वाहन चालक (Light Vehicle Driver-A) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) हलके वाहन चालक परवाना ०३) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे

अवजड वाहन चालक (Heavy Vehicle Driver-A) : ०५ जागा           

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) अवजड वाहन चालक परवाना ०३) ०५ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे

सुचना वयाची अट : ०६ मार्च २०२० रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : २५०/- रुपये [SC/ST/EWS/ExSM/PWD/महिला : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते ४४,९००/- रुपये

नोकरी ठिकाण : बंगळूर (कर्नाटक)

Official Site : www.isro.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी

Official WhatsApp Channel

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.