इस्लामपूर नगरपरिषद [Islampur Nagarparishad Sangli] सांगली येथे 'सिव्हिल इंजिनिअर आणि एमआयएस स्पेशलिस्ट' पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २२ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सिव्हिल इंजिनिअर (Civil Engineer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १) सिव्हिल इंजिनिअर (बी.ई./ बी.टेक./ एम.ई. / एम.टेक) मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण पदवीधारक ०२) किमान ०३ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक
एमआयएस स्पेशलिस्ट (MIS Specialist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १) पदवी / व्युत्तर पदवी (संगणक अभियांत्रिकी / MCA PGDCA.) ०२) किमान खाजगी अथवा शासकीय सेवेतील ०३ वर्षे ते ०५ वर्षाचा कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : इस्लामपूर, सांगली
मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा प्रशासन अधिकारी, उपस्थित जिल्हाधिकारी कार्यालय, वियानगर, सांगली
Official Site : www.sangli.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.