इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Limited] मुंबई येथे मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या २० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १८ मे २०१७ आहे. भरलेले अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०१७ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
मॅनेजमेंट ट्रेनी [Management Trainees (Tech)] : १२ जागा
Mechanical
Mining
Chemical
शैक्षणिक पात्रता : Bachelors Degree in Engineering/Technology,/B.Sc. Engineering in the discipline of Mechanical / Mining / Chemical
Mineral
Electronics & Instrumentation (E&I)
शैक्षणिक पात्रता : Instrumentation with ६० % marks
मॅनेजमेंट ट्रेनी [Management Trainees]
Finance : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : Chartered Accountant/Cost Accountant. (CMA)
Human Resource Management (HRM) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह MBA/MSW डिप्लोमा/पदवी
वयाची अट : ३१ मार्च २०१७ रोजी २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
परीक्षा शुल्क : २५०/- रुपये [SC/ST/OBC/अपंग/महिला/माजी सैनिक - परीक्षा शुल्क नाही]
भरलेले अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Post Box No. 3076, Lodhi Road, New Delhi-110003
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ESIC] महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2026
एकूण जागा : 78
अंतिम दिनांक : २८ ऑक्टोबर २०२६
[EIL Bharti 2026] इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड मध्ये 109 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 109
अंतिम दिनांक : ०२ नोव्हेंबर २०२६
[ISRO SDSC SHAR Bharti 2026] सतीश धवन स्पेस सेंटर येथे 97 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 97
अंतिम दिनांक : ०९ नोव्हेंबर २०२६
[Mecon Limited Bharti 2026] मेकॉन लिमिटेड मध्ये 159 जागांसाठी भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 159
अंतिम दिनांक : २७ ऑक्टोबर २०२६
[ARI Pune Bharti] आघारकर अनुसंधान संस्थान पुणे भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : ३० ऑक्टोबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.