भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणात [Insurance Regulatory and Development Authority of India] असिस्टंट मॅनेजर पदांच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ सप्टेंबर २०१७ आहे.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager)
एक्चुरियल : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह पदवीधर ०२) ICAI पेपर ०९ उत्तीर्ण
अकाउंट्स : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह पदवीधर ०२) ACA/AICWA/ACMA/ACS/CFA
लीगल : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) ६० % गुणांसह पदवीधर ०२) LL.B
जनरल : २० जागा
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह पदवीधर
वयाची अट : ०५ सप्टेंबर २०१७ रोजी २१ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : ६५०/- रुपये [SC/ST/अपंग/माजी सैनिक - १००/- रुपये]
पूर्व परीक्षा दिनांक : ०४ ऑक्टोबर २०१७ रोजी
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.