इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन [Indian Railway Catering and Tourism Corporation] मध्ये व्यवस्थापक पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
गट महाव्यवस्थापक (Group General Manager-Operations/ Logistics/ Catering) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ महाविद्यालयातून कोणत्याही विषयातील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १८ वर्षाचा अनुभव.
गट महाव्यवस्थापक (Group General Manager-Technical) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ महाविद्यालयातून सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १८ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२० रोजी ५५ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ३७,४००/- रुपये ते २,८०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : कोलकाता, नवी दिल्ली, चेन्नई, मुंबई, हैदराबाद.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Indian Railway Catering And Tourism Corporation Ltd (A Govt. Of India Enterprises) Corporate Office, 12th Floor, Statesman House, Barakhamba Road, New Delhi -110 001.
Official Site : www.irctc.com
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Indian Navy Agniveer] भारतीय नौदलात अग्निवीर भरती 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : २७ मे २०२४
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.