भारतीय पोर्ट रेल निगम लिमिटेड [IPRCL] मध्ये विविध पदांच्या १० जागा

Date : 7 July, 2020 | MahaNMK.com

icon

IPRCL Recruitments 2020: Indian Port Rail & Ropeway Corporation Ltd.(IPRCL) has a new 10 vacancies for the post of Engineer (Civil, Electrical, S & T). Last Date To Apply Is 17th July 2020 and the official website is www.iprcl.org Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

भारतीय पोर्ट रेल निगम लिमिटेड [Indian Port Rail & Ropeway Corporation Ltd] मध्ये विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ जुलै २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
अभियंता (Engineer - Civil) संबंधित विषयातील अभियांत्रिकीची पदवी ०४
अभियंता (Engineers - Signal & Telecommunication) संबंधित विषयातील अभियांत्रिकीची पदवी ०२
अभियंता (Engineers - Electrical) संबंधित विषयातील अभियांत्रिकीची पदवी ०४

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- ते १,६०,०००/- रुपये + IDA+HRA

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

E-Mail ID : [email protected]

अर्ज पाठविण्याचा पत्ता : IPRCL कार्यालय.

Official Site : www.iprcl.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.