इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स [ISRO Propulsion Complex] मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या २२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १४ व २१ डिसेंबर २०१९ आणि ०४ जानेवारी २०२० रोजी सकाळी ०९:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदवीधर अप्रेन्टिस (Graduate Apprentice) : ४१ जागा
मेकॅनिकल अभियांत्रिकी (Mechanical Engineering) : १० जागा
इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी (Electrical & Electronics Engineering) : ०५ जागा
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (Electronics & Communication Engineering) : १० जागा
इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी (Instrumentation Engineering) : ०२ जागा
केमिकल अभियांत्रिकी (Chemical Engineering) : ०२ जागा
कॉम्पुटर सायन्स अभियांत्रिकी (Computer Science Engineering) : ०५ जागा
सिव्हिल अभियांत्रिकी (Civil Engineering) : ०४ जागा
ग्रंथालय विज्ञान (Library Science) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) प्रथम श्रेणीसह संबंधित विषयातील अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान पदवी ०२) कला/ विज्ञान/ वाणिज्य मध्ये बॅचलर पदवी ०३) प्रथम श्रेणीसह ग्रंथालय विज्ञान/ ग्रंथालय व माहिती विज्ञान मधील पदवी.
वयाची अट : १४ डिसेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे
मुलाखत दिनांक : १४ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०१.३० वाजेपर्यंत
टेक्निशिअन अप्रेन्टिस (Technician Apprentices) : ५९ जागा
मेकॅनिकल अभियांत्रिकी (Mechanical Engineering) : २० जागा
इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी (Electrical & Electronics Engineering) : १० जागा
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी (Electronics & Communication Engineering) : १५ जागा
केमिकल अभियांत्रिकी (Chemical Engineering) : ०५ जागा
सिव्हिल अभियांत्रिकी (Civil Engineering) : ०९ जागा
शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणीसह संबंधित विषयांमध्ये अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान डिप्लोमा
वयाची अट : २१ डिसेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे
मुलाखत दिनांक : २१ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०१.३० वाजेपर्यंत
ट्रेड अप्रेन्टिस (Trade Apprentices) : १२० जागा
फिटर (Fitter) : २२ जागा
पासा/ कोपा (PASAA/ COPA) : १० जागा
इलेक्ट्रिशिअन (Electrician) : ०९ जागा
वेल्डर (Welder) : ०६ जागा
टर्नर (Turner) : ०२ जागा
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronic Mechanic) : ०२ जागा
मेकॅनिस्ट (Machinist) : ०४ जागा
ड्राफ्ट्समन-मेकॅनिक (Draughtsman-Mechanic)) : ०५ जागा
ड्राफ्ट्समन-सिव्हिल (Draughtsman-Civil) : ०४ जागा
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (Instrument Mechanic) : ०४ जागा
Ref & AC मेकॅनिक (Ref. & AC Mechanic) : ०४ जागा
मेकॅनिक डिझेल (Mechanic Diesel) : ०२ जागा
कारपेंटर (Carpenter) : ०१ जागा
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक-केमिकल प्लांट (Instrument Mechanic) : ४५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT) पात्रता
वयाची अट : ०४ जानेवारी २०२० रोजी ३५ वर्षे
मुलाखत दिनांक : ०४ जानेवारी २०२० रोजी सकाळी ०९:०० ते दुपारी ०१.३० वाजेपर्यंत
सुचना वयाची अट : [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - शासकीय नियमांनुसार सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ७,७००/- रुपये ते ९,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : तमिळनाडु
मुलाखतीचे ठिकाण : ISRO Propulsion Complex (IPRC-ISRO Propulsion Complex) Mahendragiri Tirunelveli District, Tamil Nadu
Official Site : www.iprc.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Thane Mahanagarpalika Bharti 2025] ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 1773
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[Intelligence Bureau Bharti 2025] इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 849 जागांसाठी 2025
एकूण जागा : 849
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२५
[Punjab And Sind Bank Bharti 2025] पंजाब & सिंध बँकेत 750 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 750
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२५
[UPSC CGS Bharti 2025] UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2026
एकूण जागा : 85
अंतिम दिनांक : २३ सप्टेंबर २०२५
[Sindhudurg DCC Bank Bharti 2025] सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 73 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 73
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.