इसरो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स [IPRC] मध्ये विविध पदांच्या ३७ जागा

Date : 9 October, 2017 | MahaNMK.com

इसरो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स [Indian Space Research Organisation - ISRO Propulsion Complex] मध्ये विविध पदांच्या ३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ ऑक्टोबर २०१७ आहे.  

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

तांत्रिक सहाय्यक : १२ जागा  

शैक्षणिक पात्रता :  प्रथम श्रेणी मेकॅनिकल/इलेकट्रोनिक्स/सिविल इंजिनियरिंग डिप्लोमा 

वैज्ञानिक सहाय्यक : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : रसायनशास्त्रातील प्रथम श्रेणीतील पदवीधर

तंत्रज्ञ ‘B’ : १८ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण  ०२) ITI (NCVT)

ड्राफ्ट्समन ‘B’ : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण  ०२) ITI(ड्राफ्ट्समन) (NCVT)

वयाची अट वरील पदांसाठी : २५ ऑक्टोबर २०१७ रोजी १८ ते ३५ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट,OBC - ०३ वर्षे सूट]

फायरमॅन ‘A’: ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

ड्राइवर-कम -ऑपरेटर ‘A’ : ०२ जागा  

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) अवजड वाहन-चालक परवाना  ०३) ०३ वर्षे अनुभव 

कॅटरिंग अटेंडंट ‘A’ : ०२ जागा  

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

वयाची अट वरील पदांसाठी : २५ ऑक्टोबर २०१७ रोजी १८ ते २५ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट,OBC - ०३ वर्षे सूट]

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.