भारतीय डाक विभागात [Indian Postal Circle] महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या ३६५० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevaks) : ३६५० जागा
ब्रांच पोस्ट मास्टर (Branch Post Master)
असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (Assistant Branch Post Master)
डाक सेवक (Dak Sevak)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त राज्य बोर्ड मधून १० वी परीक्षा उतींर्ण आणि संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.
वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ४० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते १४,५००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
Official Site : www.appost.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MPSC Nagar Vikas Vibhag Bharti] MPSC नगर विकास विभागात भरती 2024
एकूण जागा : 208
अंतिम दिनांक : ०४ नोव्हेंबर २०२४
[MPSC Group C Bharti] MPSC मार्फत महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
एकूण जागा : 1333
अंतिम दिनांक : ०४ नोव्हेंबर २०२४
[ISRO HSFC] मानवी अंतराळ उड्डाण केंद्र भरती 2024 - मुदतवाढ
एकूण जागा : 103
अंतिम दिनांक : २३ ऑक्टोबर २०२४
[Chandrapur DCC Bank] चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024
एकूण जागा : 358
अंतिम दिनांक : १९ ऑक्टोबर २०२४
[All India Radio] ऑल इंडिया रेडिओ पुणे भरती 2024
एकूण जागा : 01
अंतिम दिनांक : १९ ऑक्टोबर २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.