भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये स्पोर्टस कोटा सेलर पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० ऑगस्ट २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सेलर-स्पोर्टस कोटा सेलर-०२/२०१९ बॅच (Sailors-Sports Quota Entry -02/2019)
सेलर-डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर (Sailors-Direct Entry Petty Officer)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण
वयाची अट : जन्म ०१ ऑगस्ट १९९७ ते ३१ जुलै २००२ दरम्यान झालेला असावा
सेलर-सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (Sailors-Senior Secondary Recruitment)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण
वयाची अट : जन्म ०१ ऑगस्ट १९९८ ते ३१ जुलै २००२ दरम्यान झालेला असावा
सेलर-मॅट्रीक रिक्रूट्स (Sailors-Matric Recruits)
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९८ ते ३० सप्टेंबर २००२ दरम्यान झालेला असावा
उंची : किमान १५७ सेमी.
क्रीडा प्रकार : उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे, आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, अॅथलेटिक्स, एक्वाटिक्स, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कुस्ती, स्क्वॉश, बेस्ट फिजिक, फेंसिंग, गोल्फ, टेनिस, केकिंग आणि कॅनोइंग, रोइंग, शूटिंग, सेलिंग आणि विंड सर्फिंग
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquarters, MoD (Navy), New Delhi- 110 021
Official Site : www.indiannavy.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[Thane Mahanagarpalika Bharti 2025] ठाणे महानगरपालिकेत 1773 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 1773
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
[Intelligence Bureau Bharti 2025] इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 849 जागांसाठी 2025
एकूण जागा : 849
अंतिम दिनांक : २८ सप्टेंबर २०२५
[Punjab And Sind Bank Bharti 2025] पंजाब & सिंध बँकेत 750 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 750
अंतिम दिनांक : ११ सप्टेंबर २०२५
[UPSC CGS Bharti 2025] UPSC मार्फत संयुक्त भूवैज्ञानिक (जियो-सायंटिस्ट) पूर्व परीक्षा 2026
एकूण जागा : 85
अंतिम दिनांक : २३ सप्टेंबर २०२५
[Sindhudurg DCC Bank Bharti 2025] सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 73 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 73
अंतिम दिनांक : ३० सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.