भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये सेलर पदांच्या ४०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ आहे. ऑनलाइन अर्ज करावयास दिनांक २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सेलर-MR-ऑक्टोबर २०२० बॅच (Sailor-MR-October 2020 batch) : ४०० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
शारीरिक पात्रता :
उंची | शारीरिक फिटनेस चाचणी (PET) |
किमान १५७ सेमी. | ७ मिनिटात, १.६ किमी धावणे, २० स्क्वॅट अप (उथक बैठक) आणि १० पुश-अप. |
वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर २००० ते ३० सप्टेंबर २००३ दरम्यान.
शुल्क : २०५/- रुपये [SC/ST - शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : १४,६००/- रुपये ते ६९,१००/- रुपये
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Official Site : www.davp.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.