भारतीय सैन्य [Indian Army] विविध पदांची भरती मेळावा पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०७ ऑक्टोबर २०१८ आहे. मेळाव्याचा कालावधी दिनांक २३ ऑक्टोबर २०१८ पासून ते ०३ नोव्हेंबर २०१८ रोजी पर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सोल्जर जनरल ड्यूटी (GD)
शैक्षणिक पात्रता : ४५ % गुणांसह १० वी उत्तीर्ण
वयाची अट : १७१/२ वर्षे ते २१ वर्षे
सोल्जर टेक्निकल
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM)
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / ऑटोमोबाइल / कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा B.Sc (Botany/ Zoology/ Bio-Science)
सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण
सोल्जर ट्रेड्समन
शैक्षणिक पात्रता : ०८ वी / १० वी उत्तीर्ण
वयाची अट उर्वरित पदांकरिता : १७१/२ वर्षे ते २३ वर्षे
पदाचे नाव | उंची (सेमी) | वजन (KG) | छाती (सेमी) |
सोल्जर जनरल ड्यूटी (GD) | १६८ | ५० | ७७/८२ |
सोल्जर टेक्निकल | १६७ | ५० | ७६/८१ |
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक) | १६७ | ५० | ७६/८१ |
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) | १६७ | ५० | ७६/८१ |
सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट | १६७ | ५० | ७६/८१ |
सोल्जर ट्रेड्समन | १६८ | ४८ | ७६/८१ |
प्रवेशपत्र दिनांक : ०९ ते २२ ऑक्टोबर २०१८ रोजी
सहभागी जिल्हे : अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम & यवतमाळ
मेळाव्याचे ठिकाण : जवाहरलाल नेहरू स्पोर्ट्स स्टेडियम, अमरावती (महाराष्ट्र)
Official Site : www.joinindianarmy.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.