भारतीय सैन्य [Indian Army] भरती मेळावा ARO कोल्हापुर विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन नोंदणी / अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०१७ आहे.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सोल्जर जनरल ड्यूटी (GD)
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण
वयाची अट : १७ ½ ते २१ वर्षे
सोल्जर क्लर्क /स्टोअर कीपर टेक्निकल
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण किंवा पदवीधर
वयाची अट : १७ ½ ते २३ वर्षे
सोल्जर टेक्निकल
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १२ उत्तीर्ण (Physics, Chemistry, Maths and English)
वयाची अट : १७ ½ ते २३ वर्षे
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा (Mechanical /Electrical/ Automobiles/ Computer Science Mechanical Engg and Electronic & Instrumentation Engg)
वयाची अट : १७ ½ ते २३ वर्षे
सोल्जर ट्रेड्समन
शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण/ITI
वयाची अट : १७ ½ ते २३ वर्षे
धार्मिक शिक्षक (RT JCO)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : २७ ते २७ वर्षे
मेळाव्याचे ठिकाण : बसस्थान जवळ छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा मैदान, सातारा बसस्थानकाजवळ व पोलिस परेड ग्राऊंड सातारा.
सहभागी जिल्हे : कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, महाराष्ट्र राज्य आणि उत्तर गोवा व दक्षिण गोवा.
मेळाव्याचे वेळापत्रक : पाहा
मेळाव्याचा कालावधी : ०८ डिसेंबर ते १८ डिसेंबर २०१७
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Pune DCC Bank Bharti 2026] पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये चालक भरती 2026
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२६
[PMC Bharti 2026] पुणे महानगरपालिका भरती 2026
एकूण जागा : 09
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[POWERGRID Bharti 2026] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 319 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 319
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[AFCAT 2027] भारतीय हवाई दल भरती 2026
एकूण जागा : -
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[SCEA] राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे भरती 2026
एकूण जागा : 03
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.