भारतीय सैन्य [Indian Army] दलात विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० मार्च २०१८ आहे. मेळाव्याचा दिनांक ०५ एप्रिल २०१८ पासून ते १५ एप्रिल २०१८ रोजी परीयेंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सोल्जर जनरल ड्युटी
शैक्षणिक पात्रता : ४५ % गुणांसह १० वी उत्तीर्ण
वयाची अट : १७ १/२ ते २१ वर्षे
सोल्जर टेक्निकल
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Maths and English)
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन & अम्युनेशन एग्जामिनर)
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Maths and English) किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाइल्स/कॉम्पुटर सायन्स/मेकॅनिकल इंजिनीरिंग/इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट)
शैक्षणिक पात्रता : ५० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) किंवा B.Sc (Botany/Zoology/ Bio Science) & English
सोल्जर टेक्निकल ड्रेसर
शैक्षणिक पात्रता : ४५ % गुणांसह १० वी उत्तीर्ण
सोल्जर क्लर्क/स्टोअरकीपर
शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण
सोल्जर ट्रेड्समन
शैक्षणिक पात्रता : ०८ वी उत्तीर्ण/ १० वी उत्तीर्ण / ITI
वयाची अट उर्वरित पदांसाठी : १७ १/२ ते २३ वर्षे
मेळाव्याचे ठिकाण : पोलिस परेड ग्राउंड, उस्मानाबाद
सहभागी जिल्हे : पुणे, बीड, लातूर, अहमदनगर व उस्मानाबाद
प्रवेशपत्र दिनांक : २१ मार्च २०१८ रोजी
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[Pune DCC Bank Bharti 2026] पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये चालक भरती 2026
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०७ नोव्हेंबर २०२६
[PMC Bharti 2026] पुणे महानगरपालिका भरती 2026
एकूण जागा : 09
अंतिम दिनांक : १२ नोव्हेंबर २०२६
[POWERGRID Bharti 2026] पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 319 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 319
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
[AFCAT 2027] भारतीय हवाई दल भरती 2026
एकूण जागा : -
अंतिम दिनांक : ११ डिसेंबर २०२६
[SCEA] राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे भरती 2026
एकूण जागा : 03
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.