Indian Army TES Recruitment 2021: Indian Army TES has the following new vacancies and the official website is www.indianarmy.nic.in. This page includes information about the Indian Army TES Bharti 2021, Indian Army TES Recruitment 2021, Indian Army TES 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.
भारतीय सैन्य [Indian Army TES] १०+२ टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स ४५-जुलै २०२१ भरती ९० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०२ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण : ९० जागा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
१०+२ टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स ४५-जुलै २०२१ (10+2 Technical Entry Scheme Course 45-July 2021)
शैक्षणिक पात्रता : ७०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित)
वयाची अट : जन्म ०२ जानेवारी २००२ ते ०१ जानेवारी २००५ च्या दरम्यान.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ५६,०००/- रुपये ते २,२५,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.indianarmy.nic.in
भारतीय सैन्य भरती मेळावाच्या अधिक जाहिराती खालीलप्रमाणे :
ARO Pune Army Recruitments Rally 2021: Indian Army Recruitment Rally has the following new vacancies and the official website is www.indianarmy.nic.in. This page includes information about the ARO Pune Army Bharti 2021, ARO Pune Army Recruitment 2021, ARO Pune Army 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
भारतीय सैन्य [Indian Army Recruitment Rally] भरती मेळावा जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ फेब्रुवारी २०२१ आहे. मेळाव्याचा कालावधी दिनांक ०५ मार्च ते २४ मार्च २०२१ पर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहभागी जिल्हे: अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद & पुणे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सिपॉय फार्मा/ Sepoy Pharma | ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) किमान ५५% गुणांसह डी.फार्म. किंवा ५०% गुणांसह बी.फार्म. | - |
वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९५ ते ३० सप्टेंबर २००१ दरम्यान.
शारीरिक पात्रता :
पदाचे नाव | उंची (सेमी) | वजन (KG) | छाती (सेमी) |
सिपॉय फार्मा | १६७ | ५० | ७७/८२ |
मेळाव्याचे ठिकाण : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
प्रवेशपत्र दिनांक : २८ फेब्रुवारी ते ०२ मार्च २०२१ रोजी
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.indianarmy.nic.in
ARO Pune Army Recruitments Rally 2021: Indian Army Recruitment Rally has the following new vacancies and the official website is www.indianarmy.nic.in. This page includes information about the ARO Pune Army Bharti 2021, ARO Pune Army Recruitment 2021, ARO Pune Army 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
भारतीय सैन्य [Indian Army Recruitment Rally] कोल्हापूर भरती मेळावा जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २० फेब्रुवारी २०२१ आहे. मेळाव्याचा कालावधी दिनांक ०५ मार्च ते २७ मार्च २०२१ पर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सहभागी जिल्हे: कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि उत्तर गोवा & दक्षिण गोवा.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
सोल्जर जनरल ड्यूटी (GD)/ Soldier General Duty | किमान ४५% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण | - |
सोल्जर टेक्निकल/ Soldier Technical | किमान ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (PCM & इंग्रजी) | - |
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)/ Soldier Technical (Aviation/Ammunition Examiner) | किमान ५०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (PCM & इंग्रजी) | - |
सोल्जर ट्रेड्समन (१० वी उत्तीर्ण)/ Soldier Tradesman (All Arms) 10th Pass | १० वी परीक्षा उत्तीर्ण | - |
सोल्जर ट्रेड्समन (०८ वी उत्तीर्ण)/ Soldier Tradesman (All Arms) 08th Pass | ०८ वी परीक्षा उत्तीर्ण | - |
सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट/ Soldier Clerk/ Store Keeper Technical / Inventory Management (All Arms) | किमान ६०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान) | - |
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट)/ Soldier Technical (Nursing Assistant) | किमान % गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण (PCB & इंग्रजी) | - |
जेसीओ (धार्मिक शिक्षक)/ JCO (Religious Teacher) (Click Here) | ०१) कोणत्याही शाखेतील पदवी. ०२) धार्मिक संप्रदायानुसार पात्रता. | १९४ |
वयाची अट :
पदांचे नाव | वयाची अट |
सोल्जर जनरल ड्यूटी (GD) | जन्म ०१ ऑक्टोबर १९९९ ते ०१ एप्रिल २००३ दरम्यान. |
उर्वरित पदांसाठी | जन्म ०१ ऑक्टोबर १९९७ ते ०१ एप्रिल २००३ दरम्यान. |
शारीरिक पात्रता :
पदाचे नाव | उंची (सेमी) | वजन (KG) | छाती (सेमी) |
सोल्जर जनरल ड्यूटी (GD) | १६८ | ५० | ७७/८२ |
सोल्जर टेक्निकल | १६७ | ५० | ७६/८१ |
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक) | १६७ | ५० | ७६/८१ |
सोल्जर ट्रेड्समन (१०वी उत्तीर्ण) | १६८ | ४८ | ७६/८१ |
सोल्जर ट्रेड्समन (०८वी उत्तीर्ण) | १६८ | ४८ | ७६/८१ |
सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट | १६२ | ५० | ७७/८२ |
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट) | १६७ | ५० | ७७/८२ |
मेळाव्याचे ठिकाण : शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
प्रवेशपत्र दिनांक : २४ फेब्रुवारी ते ०२ मार्च २०२१ रोजी
ऑनलाईन (Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : पाहा
Official Site : www.indianarmy.nic.in
Expired :
Indian Army Recruitments 2021: Indian Army, has new 194 vacancies for the posts of Junior Commissioned Officers (Religious Teachers). The Last Date To Apply Is 9th February 2021 and the official website is www.indianarmy.nic.in. This page includes information about the Indian Army Bharti 2021, Indian Army Recruitment 2021, Indian Army 2021 for more details Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments.
भारतीय सैन्य दल [Indian Army] मध्ये विविध पदांच्या १९४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०९ फेब्रुवारी २०२१ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
कोर्सचे नाव: आरआरटी ९१, ९२, ९३, ९४ व ९५ कोर्स
एकूण : १९४ जागा
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
पदाचे नाव : ज्युनियर कमीशन ऑफिसर (धार्मिक शिक्षक)
प्रवर्ग | जागा |
पंडित | १७१ |
पंडित (गोरखा) | ०९ |
ग्रंथी | ०५ |
मौलवी (सुन्नी) | ०५ |
मौलवी (शिया) | ०१ |
Padre | ०२ |
बोध मोंक | ०१ |
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी. ०२) धार्मिक संप्रदायानुसार पात्रता.
वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९८७ ते ३० सप्टेंबर १९९६ दरम्यान.
शुल्क : शुल्क नाही
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
लेखी परीक्षा : २७ जून २०२१ रोजी
जाहिरात (Notification) : पाहा
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा
Official Site : www.indianarmy.nic.in
Name of the Course: RRT 91, 92, 93, 94 & 95 Course
No. Of Vacancies: 194 posts
More Details Are As Follows :
Name of the Post: Junior Commissioned Officers (Religious Teachers)
Category | Vacancies |
Pandit | 171 |
Pandit (Gorkha) for Gorkha Regiments | 09 |
Granthi | 05 |
Maulvi (Sunni) | 05 |
Maulvi (Shia) for Ladakh Scouts | 01 |
Padre | 02 |
Bodh Monk (Mahayana) for Ladakh Scouts | 01 |
Age Limit: Candidates born between 1st October 1987 and 30th September 1996 (inclusive of both dates).
Fee: No Fee.
Job Location: All India
Date of Written Examination: 27th June 2021
Notification: View
Apply Online: Click Here
Official Site : www.indianarmy.nic.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
JSPM University Pune Bharti 2024
एकूण जागा : जाहिरात पहा.
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.