भारतीय मेरीटाइम विद्यापीठ [IMU] मुंबई येथे विविध पदांच्या जागा

Date : 15 December, 2020 | MahaNMK.com

icon

Indian Maritime University Recruitments 2020: Indian Maritime University has new vacancies for the post of Faculty - Marine Engineering, Hostel Warden. The Last Date To Apply Is 25th December 2020 and the official website is ww.imu.edu.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

भारतीय मेरीटाइम विद्यापीठ [Indian Maritime University] मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ डिसेंबर २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रता  जागा
फॅकल्टी - सागरी अभियांत्रिकी/ Faculty - Marine Engineering ०१) एमईओ वर्ग I (मोटर) सी.ओ.सी. डीजीएस, जीओआय द्वारा. ०२) व्हीआयसीटी / टोटा कोर्स प्रमाणपत्र. ०३) अनुभव. -
वसतिगृह वॉर्डन/ Hostel Warden ०१) माजी- नेव्ही / तटरक्षक दल / सेना / हवाई दल. ०२) किमान १५ वर्षे शासकीय सेवेत. -

वयाची अट : २५ डिसेंबर २०२० रोजी ५०/६२ वर्षापर्यंत

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.imu.edu.in 

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.