इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी [IITM] पुणे येथे विविध पदांच्या ३६ जागा [मुदतवाढ]

Date : 30 April, 2020 | MahaNMK.com

icon

IITM Recruitment 2020: Indian Institute of Tropical Meteorology, Pune (IITM) has new 36 vacancies for the post of Executive Director, Project Scientist-E, Project Scientist-D, Project Scientist-B, Computer Application Support Scientist. Last Date To Apply Is 19th April 2020 31st July 2020 and the official website is www.tropmet.res.in Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitments

 

आपल्या मित्रांना पाठवा :

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी [Indian Institute of Tropical Meteorology] पुणे येथे विविध पदांच्या ३६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम  दिनांक २९ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कार्यकारी संचालक (Executive Director) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह वातावरणीय विज्ञान/ हवामानशास्त्र/ समुद्रशास्त्र/ भौतिकशास्त्र/ गणित/ भौगोलिकशास्त्र सह हवामानशास्त्र विशेष/ पृथ्वी प्रणाली विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ०२) वातावरणीय विज्ञान/ हवामान विज्ञान/ पृथ्वी प्रणाली विज्ञान आणि तंत्रज्ञान मधील एम.टेक. पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १६ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ५० वर्षे 

प्रकल्प वैज्ञानिक-ई (Project Scientist-E) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह भौतिकशास्त्र/ गणित/ समुद्रशास्त्र/ वातावरणीय विज्ञान/ हवामानशास्त्र/ संगणक अनुप्रयोग/ संगणक अभियांत्रिकी/ संगणक तंत्रज्ञान/ संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ११ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ५० वर्षे 

प्रकल्प वैज्ञानिक-डी (Project Scientist-D) : ११ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह भौतिकशास्त्र/ गणित/ समुद्रशास्त्र/ वातावरणीय विज्ञान/ हवामानशास्त्र/ संगणक अनुप्रयोग/ संगणक अभियांत्रिकी/ संगणक तंत्रज्ञान/ संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ४५ वर्षे 

प्रकल्प वैज्ञानिक-सी (Project Scientist-C) : १३ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ भौतिकशास्त्र/ गणित/ हवामानशास्त्र/ समुद्रशास्त्र/ वातावरणीय विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ४० वर्षे 

प्रकल्प वैज्ञानिक-बी (Project Scientist-B) : ०६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह भौतिकशास्त्र/ गणित/ समुद्रशास्त्र/ वातावरणीय विज्ञान/ हवामानशास्त्र/ संगणक अनुप्रयोग/ संगणक अभियांत्रिकी/ संगणक तंत्रज्ञान/ संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव. 

वयाची अट : ३५ वर्षे 

संगणक अनुप्रयोग वैज्ञानिक (Computer Application Support Scientist) : ०१ जागा      

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन किमान ६०% गुणांसह संगणक अनुप्रयोग (एम.सी.ए.)/ बी.ई./ बी.टेक. (संगणक विज्ञान)/ आय.टी. मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : २८ वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५६,०००/- रुपये ते १,३१,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

Official Site : www.tropmet.res.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.