![]()
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Indian Institute of Technology, Jammu] जम्मू येथे विविध पदांच्या ३९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
रजिस्ट्रार (Registrar) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२० रोजी ५५ वर्षे
वैज्ञानिक अधिकारी (Scientific Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान/ संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी/ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ अनुप्रयोग विज्ञान मध्ये पीएच.डी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२० रोजी ४५ वर्षे
तांत्रिक अधिकारी (Technical Officer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान अभियांत्रिकी/ संगणक अभियांत्रिकी मध्ये एम.ई./ एम.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२० रोजी ४५ वर्षे
वरील सर्व पदांकरिता शुल्क : १०००/- रुपये
सहाय्यक कार्यकारी अभियंता (Assistant Executive Engineer-Electrical) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव
वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२० रोजी ४५ वर्षे
सहाय्यक अभियंता (Assistant Engineer-Civil) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव
वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२० रोजी ४० वर्षे
कनिष्ठ तांत्रिक अधीक्षक (Junior Technical Superintendent) : १६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून एम.ई./ एम.टेक./ एम.एस्सी. पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव
वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२० रोजी ३५ वर्षे
कनिष्ठ अभियंता-सिव्हिल (Junior Engineer-Civil) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव
वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२० रोजी ३५ वर्षे
सहाय्यक अधिकारी (Assistant Security, Fire & Safety Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून संबंधित शाखेतील बॅचलर पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०६ वर्षाचा अनुभव
वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२० रोजी ३५ वर्षे
सहाय्यक क्रीडा अधिकारी (Assistant Sports Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून शारीरिक शिक्षण पदवी (बी.पीएच.एड.) किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव
वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२० रोजी ३५ वर्षे
व्यवस्थापक (Caretaker-cum Manager) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून हॉटेल व्यवस्थापन मधील पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव
वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२० रोजी ३५ वर्षे
वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (Senior Laboratory Assistant) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून एम.ई./ एम.टेक. पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव
वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२० रोजी ३३ वर्षे
वरिष्ठ सहाय्यक (Senior Assistant) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदव्यूत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव
वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२० रोजी ३३ वर्षे
कनिष्ठ ग्रंथालय माहिती सहाय्यक (Junior Library Information Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२० रोजी ३३ वर्षे
कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ५५% गुणांसह मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदव्यूत्तर पदवी ०२) किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी
वयाची अट : १५ फेब्रुवारी २०२० रोजी ३० वर्षे
उर्वरित सर्व पदांकरिता शुल्क : ५००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते २,१८,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : जम्मू आणि काश्मीर
Official Site : www.iitjammu.ac.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.