![]()
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Indian Institute of Technology, Hyderabad] हैदराबाद येथे विविध पदांच्या १५२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
कुलसचिव (Registrar) :०१ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी
मुख्य ग्रंथालय अधिकारी (Chief Library Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी
उपनिबंधक (Deputy Registrar) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी
कार्यकारी अभियंता (Executive Engineer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई./ बी.टेक. पदवी
तांत्रिक अधिकारी (Technical Officer Gr-II) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई./ बी.टेक. पदवी
सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी
नेटवर्क/ सिस्टीम प्रशासक (Network/Systems Administrator) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.ई./ एम.टेक./ एम.एस. पदवी
सहाय्यक कार्यकारी अभियंता (Assistant Executive Engineer-Civil) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई./ बी.टेक. पदवी किंवा समतुल्य
क्रीडा अधिकारी (Sports Officer) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील बॅचलर पदवी
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी
लेडी मेडिकल ऑफिसर (Lady Medical Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी
तांत्रिक अधिकारी (Technical Officer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.ई./ एम.टेक. पदवी
सहाय्यक निबंधक (Assistant Registrar) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी
जैव सुरक्षा अधिकारी (Bio-Safety Officer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. पदवी
पशुवैद्यकीय डॉक्टर (Veterinary Doctor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.व्ही.एस्सी. पदवी
मानसशास्त्रीय सल्लागार (Psychological Counsellor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी
सहाय्यक अभियंता (Assistant Engineer) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई./ बी.टेक. पदवी
कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant) : १८ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील बॅचलर पदवी
लायब्ररी माहिती सहाय्यक (Library Information Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी
आतिथ्य व्यवस्थापन सहाय्यक (Hospitality Management Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील बॅचलर पदवी
फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील बॅचलर पदवी
शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (Physical Training Instructor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील बॅचलर पदवी
लेडी शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षक (Lady Physical Training Instructor) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील बॅचलर पदवी
कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई./ बी.टेक. पदवी
कनिष्ठ लेखापाल (Junior Accountant) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.कॉम. पदवी
कनिष्ठ सहाय्यक (Junior Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित शाखेतील बॅचलर पदवी
कनिष्ठ तंत्रज्ञ (Junior Technician) : ३६ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई./ बी.टेक. पदवी
मल्टी स्किल सहाय्यक (Multi Skill Assistant) : २२ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मधील आय.टी.आय. पात्रता
तांत्रिक अधीक्षक (Technical Superintendent) : २६ जागा
शैक्षणिक पात्रता : बी.ई./ बी.टेक./ एम.सी.ए. पदवी
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २,१८,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : हैदराबाद (तेलंगाना)
Official Site : www.iith.ac.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[IOCL Apprentice Bharti 2026] इंडियन ऑइल मध्ये 405 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 405
अंतिम दिनांक : ३१ जानेवारी २०२६
[NCERT Bharti 2026] राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद भरती 2026 [मुदतवाढ]
एकूण जागा : 173
अंतिम दिनांक : ३० जानेवारी २०२६
[SBI Bharti 2026] स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 16
अंतिम दिनांक : ०५ फेब्रुवारी २०२६
[CB Dehu Road] देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड भरती 2026
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : २७ जानेवारी २०२६
[Mahapareshan Jalna Bharti] महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी जालना भरती 2026
एकूण जागा : 30
अंतिम दिनांक : २४ जानेवारी २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.