इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च [IIMR] हैदराबाद येथे विविध पदांच्या ०७ जागा

Date : 4 October, 2019 | MahaNMK.com

icon

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च [Indian Institute of Millets Research, Hyderabad] हैदराबाद येथे विविध पदांच्या ०७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १० ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ०९:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

उष्मायन व्यवस्थापक (Incubation Manager) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.ए. पदवी/ संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी (अर्थशास्त्र/ कृषि-अर्थशास्त्र/ इतर क्षेत्र) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ ते ०४ वर्षाचा अनुभव. 

तांत्रिक सहाय्यक-शेफ (Technical Assistant-Chef) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) स्वयंपाकाचे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : २७ वर्षे 

तांत्रिक सहाय्यक-लेखापाल (Technical Assistant-Accountant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ ते ०२ वर्षाचा अनुभव

वयाची अट : ​​​​​​​२७ वर्षे 

संशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अन्न तंत्रज्ञान/ खाद्य विज्ञान आणि पोषण/ खाद्य रसायनशास्त्रात पीएच.डी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.

वयाची अट : २७ वर्षे 

वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अन्न तंत्रज्ञान/ खाद्य विज्ञान आणि पोषण/ खाद्य रसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी ०२) NET पात्रता ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव

वयाची अट : ​​​​​​​२७ वर्षे 

डेस्कटॉप व्यवस्थापक-तांत्रिक सहाय्यक (Desktop Manager-Technical Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०२) फोटोशॉप मध्ये प्रमाणपत्र कोर्स / कोरेल ड्रॉ/ पेज मेकर मध्ये डीटीपी मध्ये डिप्लोमा ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.

वयाची अट : ​​​​​​​२७ वर्षे 

सूचना वयाची अट : १० ऑक्टोबर २०१९ रोजी पुरुष : ४० वर्षे, महिला : ४५ वर्षे [SC/ST/OBC - शासकीय नियमांनुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : हैदराबाद (तेलंगाना)

मुलाखतीचे ठिकाण : Conference Hall, Nutrihub, ICAR - Indian Institute of Millets Research Rajendranagar, Hyderabad - 500030,

Official Site : www.millets.res.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.