![]()
वैद्युतिक मापन उपयंत्र अभिकल्प संस्था [Institute For Design of Electrical Measuring Instrument, Mumbai] मुंबई येथे विविध पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
लेखापाल (Accountant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून वाणिज्य शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०८ वर्षाचा अनुभव
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Senior Technical Assistant) : ०६ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मधील पदवी/ डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
वरिष्ठ स्टेनोग्राफर (Senior Stenographer) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कला/ वाणिज्य/ विज्ञान शाखेतील पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Junior Technical Assistant) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन अभियांत्रिकी डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
वरिष्ठ ड्राफ्टमन (Senior Draftsman) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकल अभियांत्रिकी/ साधन डिझाईन डिप्लोमा किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
कनिष्ठ हिंदी अनुवादक (Junior Hindi Translator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कला/ विज्ञान/ वाणिज्य शाखेतील पदवी किंवा समकक्ष ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
स्टेनोग्राफर (Stenographer) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) कला/ विज्ञान/ वाणिज्य शाखेतील पदवी किंवा समकक्ष ०२) टंकलेखन वेग ४० श.प्र.मि. ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव
अप्पर डिव्हिजन लिपिक (Upper Division Clerk) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला/ विज्ञान/ वाणिज्य शाखेतील पदवी
तंत्रज्ञ (Technician) : ०५ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. प्रमाणपत्र
लोअर डिव्हीजन क्लार्क (Lower Division Clerk) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कला/ विज्ञान/ वाणिज्य शाखेतील पदवी
डुप्लिकेट मशीन ऑपरेटर (Duplicate Machine Operator) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष
कनिष्ठ तंत्रज्ञ (Jr. Technician) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : आय.टी.आय. प्रमाणपत्र
वयाची अट : ०१ जुलै २०१९ रोजी ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १९,९००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Managing Ditector, Institute for Design of Electrical Measuring Instruments, Eastern Express Highway, Chunabhatti, Slon P.O. Mumbai-400022.
Official Site : www.idemi.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.