![]()
इंस्टिट्यूट फॉर डिज़ाइनऑफ इलेक्ट्रिकल मेझारिंग इन्स्ट्रुमेन्ट्स [Institute For Design of Electrical Measuring Instrument] मुंबई येथे विविध पदांच्या १६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०१ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
वरिष्ठ अभियंता-प्रशिक्षण (Senior Engineer-Training) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रॉनिक्स/ एक्स.टी.सी./ इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा अनुभव.
वरिष्ठ अभियंता- डिझाईन आणि विकास (Senior Engineer- Design & Development) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रॉनिक्स/ एक्स.टी.सी./ इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा अनुभव.
वरिष्ठ अभियंता (Senior Engineer- CAD/ CAM CAE Training Courses) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकलमध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा अनुभव.
वरिष्ठ अभियंता-साधन कक्ष (Senior Engineer-Tool Room) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकलमध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा अनुभव.
वरिष्ठ अभियंता-कॅलिब्रेशन (Senior Engineer-Calibration) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे कॅलिब्रेशन क्षेत्रातील कामाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा अनुभव.
वरिष्ठ अभियंता-चाचणी (Senior Engineer-Testing) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा अनुभव.
अभियंता-प्रशिक्षण (Engineer-Training) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रॉनिक्स/ एक्स.टी.सी./ इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ ते ०२ वर्षाचा अनुभव.
अभियंता- डिझाईन आणि विकास (Engineer-Design & Development) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकलमध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ ते ०२ वर्षाचा अनुभव.
अभियंता (Engineer-CAD/ CAM CAE Training Courses) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकलमध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ ते ०२ वर्षाचा अनुभव.
अभियंता-साधन कक्ष (Engineer-Tool Room) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकलमध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ ते ०२ वर्षाचा अनुभव.
अभियंता-कॅलिब्रेशन (Engineer-Calibration) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक उपकरण कॅलिब्रेशन मध्ये ०३ ते ०५ वर्षाचा अनुभव.
अभियंता-चाचणी (Engineer-Testing) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) आय.ई.सी. मानकांनुसार इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक उपकरण चाचणी मध्ये ०३ ते ०५ वर्षाचा अनुभव.
अभियंता-डिझाइन (Engineer-Design) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मेकॅनिकलमध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ ते ०५ वर्षाचा अनुभव.
वयाची अट : ३५ वर्षे
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : आय.डी.ई.एम.आय. च्या नियमांनुसार.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Managing Director, Institute For Design of Electrical Measuring Instrument (Govt. of India Society), Eastern Express Highway, Chunabhatti (E), Sion P.O., Mumbai - 400022.
Official Site : www.idemi.org
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.