इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया लिमिटेड [Intelligent Communication Systems India Limited] मध्ये विविध पदांच्या २३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २६ आणि २७ डिसेंबर २०१९ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ (Clinical Psychologist) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मानसशास्त्र विषयामध्ये पदव्युत्तर पदवी ०२) वैद्यकीय आणि सामाजिक मानसशास्त्रमध्ये एम.फिल. पदवी
वयाची अट : ३५ वर्षे
मुलाखत दिनांक : २६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ०९:३० वाजता
मानसशास्त्रज्ञ (Psychiatrist) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एम.बी.बी.एस. पदवी किंवा मानसोपचार मध्ये पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ किंवा ०५ वर्षाचा अनुभव.
मुलाखत दिनांक : २६ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी ०२:०० वाजता
मनोरुग्ण सामाजिक कार्यकर्ता (Psychiatric Social Worker) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) समाजशास्त्र किंवा सामाजिक कार्यामध्ये पदव्युत्तर पदवी ०२) मनोरुग्ण सामाजिक कार्यामध्ये एम.फिल. पदवी.
वयाची अट : ३५ वर्षे
मुलाखत दिनांक : २६ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी ०२:०० वाजता
स्टाफ नर्स (Staff Nurse) : १२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ मंडळाकडून १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष ०२) मान्यताप्राप्त संस्थेकडून नर्सिंगमधील ग्रेड प्रमाणपत्र ०३) मिडवाइफरी मध्ये प्रमाणपत्र.
वयाची अट : १८ वर्षे ते २५ वर्षे
मुलाखत दिनांक : २७ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ०९:३० वाजता
वैद्यकीय अधिकारी/ जी.डी.एम.ओ. (Medical Officer/ GDMO) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. पदवी
वयाची अट : ३२ वर्ष
मुलाखत दिनांक : २७ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी ०२:०० वाजता
शुल्क : १,०००/- रुपये
वेतनमान (Pay Scale) : ५९,४७२/- रुपये
नोकरी ठिकाण : नवी दिल्ली
मुलाखतीचे ठिकाण : Intelligent Communication Systems India Limited (ICSIL), Administrative Building, 1st Floor, Above Post Office, Okhla Industrial Estate, PhaseIII, New Delhi-110020
Official Site : www.icsil.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[BEML Bharti 2025] BEML लिमिटेड मध्ये 680+ जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 680+
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[LIC HFL Apprentice Bharti 2025] LIC-हाउसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये 192 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 192
अंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२५
[GMC Mumbai Bharti 2025] शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथे 211 जागांसाठी भरती 2025
एकूण जागा : 211
अंतिम दिनांक : २६ सप्टेंबर २०२५
[PMC Bharti 2025] पुणे महानगरपालिकेत 169 जागांसाठी भरती 2025 [मुदतवाढ]
एकूण जागा : 169
अंतिम दिनांक : १२ सप्टेंबर २०२५
[IIM] इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई भरती 2025
एकूण जागा : 02
अंतिम दिनांक : १७ सप्टेंबर २०२५
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.