भारतीय कंपनी सचिव संस्था [Institute of Company Secretaries of India] मध्ये विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ मे २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
संयुक्त सचिव (Joint Secretary - Academics/ Professional Development) : ०१ जागा
वयाची अट : ०१ मे २०१९ रोजी ५० वर्षे
संचालक (Director - Academics) : ०२ जागा
संचालक (Director - Law) : ०१ जागा
संचालक (Director - Perspective Planning) : ०१ जागा
संचालक (Director - Exams) : ०१ जागा
वयाची अट उर्वरित पदांकरिता : ०१ मे २०१९ रोजी ४५ वर्षे
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून पदवी किंवा एसीएस / एसीए / एसीएमए पदवी किंवा अर्थशास्त्र / वाणिज्य / व्यवस्थापन / कायदा मध्ये पदव्यूत्तर पदवी. ०२) ०५ वर्षे ते २० वर्षाचा अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १,२३,१००/- रुपये ते २,१८,२००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई, नवी दिल्ली, नोएडा, हैद्राबाद.
Official Site : www.icsi.edu
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[District Court Latur] जिल्हा न्यायालय लातूर भरती 2024
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : १४ मे २०२४
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.