राष्ट्रीय प्रजनन आरोग्य संशोधन संस्था [ICMR-National Institute for Research in Reproductive Health] मुंबई येथे विविध पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०५ जुलै २०१८ व ०६ जुलै २०१८ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा - Official WhatsApp Channel
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
सायंटिस्ट ‘B’ (Medical) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१ वर्ष अनुभवासह MBBS किंवा MD
वयाची अट : ३५ वर्षे
रिसर्च असिस्टंट : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) विज्ञान शाखेत पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० वर्षे
डाटा एन्ट्री ऑपरेटर : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण
वयाची अट : २५ वर्षे
जाहिरात (Notification) : पाहा
मुलाखतीचे ठिकाण : एनआयआरआरएच, परळ, मुंबई - ४०००१२.
मुलाखत दिनांक : ०६ जुलै २०१८ रोजी सकाळी ०९:०० वाजता
सायंटिस्ट ‘B’ : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : लाइफ सायन्सेसमध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवीसह ०२ वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवीसह Ph.D. किंवा BDS/B.V.Sc. व ०१ वर्ष अनुभव
वयाची अट : ३५ वर्षे
प्रोजेक्ट टेक्निशिअन II (Field Assistant) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) ०५ वर्षे अनुभव
वयाची अट : २८ वर्षे
प्रोजेक्ट टेक्निशिअन III (Lab. Technician) : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी उत्तीर्ण ०२) DMLT ०३) ०१/ ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० वर्षे
रिसर्च असिस्टंट : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेत पदवीसह ०३ वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी
वयाची अट : ३० वर्षे
जाहिरात (Notification) : पाहा
मुलाखतीचे ठिकाण : मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिट (एमआरएचआरयू) रूम नं .२५ , उपजिल्हा रुग्णालय डहाणू, अगर, डहाणू रोड, जि. पालघर - ४०१६०२.
मुलाखत दिनांक : ०६ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : १७,०००/- रुपये ते ६८८७५/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई, डहाणू (पालघर) आणि नागपूर.
Official Site : www.nirrh.res.in
| 👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
| 🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
|
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
|
जाहिरात व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी |
|||||
|
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
|
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
|
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
|
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
|
|||||
[ICAR-CICR] केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर भरती 2026
एकूण जागा : 13
अंतिम दिनांक : ०३ नोव्हेंबर २०२६
[RRB Station Master Bharti] भारतीय रेल्वेत स्टेशन मास्टर पदाच्या 1215 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 1215
अंतिम दिनांक : २५ नोव्हेंबर २०२६
[DTU Bharti 2026] दिल्ली टेक्नोलॉजीकल युनिव्हर्सिटी मध्ये 219 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 219
अंतिम दिनांक : ०७ डिसेंबर २०२६
[SAI Bharti 2026] भारतीय क्रीडा प्राधिकरणात विविध जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 11
अंतिम दिनांक : २० नोव्हेंबर २०२६
[BHEL Bharti 2026] भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती 2026
एकूण जागा : 660
अंतिम दिनांक : १८ नोव्हेंबर २०२६
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.
Made with ❤ in India.